भूषविलेली पदे

  • माजी केंद्रीय अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार
  • खासदार, 31 – मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ: 2014 पासून, 2019 आणि 2024 मध्ये पुन्हा निवडून आले
  • विधानपरिषद माजी आमदार – दोन टर्म: 1996 आणि 2004
  • नेते – मुख्य प्रवक्ता, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
  • लोकसभा गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष
  • Member, Committee on External Affairs, GOI
  • Member, Committee on Estimates, GOI
  • Member, The Joint Committee on The Waqf (Amendment) Bill, 2024
  • Member, Business Advisory Committee, GOI
  • अध्यक्ष – भारतीय कामगार सेना
  • अध्यक्ष – महानगर टेलिफोन निगम कामगार संघ
  • अध्यक्ष – महानगर टेलिफोन निगम स्थानिय लोकाधिकार समिती
  • अध्यक्ष – महाराष्ट्र एसटी कामगार सेना
  • विश्वस्त – शिवाई ट्रस्ट
  • संस्थापक विश्वस्त – जाणीव ट्रस्ट