जय महाराष्ट्र !
अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबईकरांच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्राला व हिंदुस्थानला भेडसावणाऱ्या प्रश्नांना अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभेत वाचा फोडुन ठसा उमटविला, देशपातळीवरील धोरणे, विधेयके, भूमिका यांवर चर्चेत सहभागी होताना सखोल अभ्यासपूर्ण भूमिकेतुन. लोकसभेत चर्चेसाठी येणाऱ्या बाबींवर योग्य त्या मुद्यांना पाठिंबा दर्शवितानाच त्रुटींवर देखील भाष्य केले. त्यांनी उपस्थित केलेले काही महत्त्वपूर्ण मुद्दे : (पत्रव्यवहार व मुद्दे सखोल पाहण्यासाठी इमेजवर क्लिक करा.)
मराठी भाषेस ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळवुन देण्यासाठी कटीबद्ध !!!
शिवडी येथील केंद्र सरकारच्या जागेवरील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासास परवानगी द्या!
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर स्थीत इमारतींमधील / चाळींमधील / झोपडपट्टीतील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा

एलआयसी ऑफ इंडियाच्या जमिनीवर वसलेल्या दक्षिण मुंबईतील १०० वर्षांहुन जुन्या चाळींच्या पुनर्विकासासंदर्भात लोकसभेत मुद्दा उपस्थित तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा, निवडक पत्रव्यवहार :
दक्षिण मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारितील जागांवर वसलेल्या एलआयसीच्या जुन्या इमारती तसेच अन्य जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वारंवार लोकसभेत प्रश्न उपस्थित आणि सर्व स्तरांवर सातत्यपूर्ण यशस्वी पाठपुरावा
सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर दर्शनी भागात वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची लोकसभेत वारंवार मागणी, केंद्रीय मंत्री तसेच सर्व प्रशासकीय स्तरांवर सातत्यपूर्ण पाठपुरावा...
मुंबईतील रेल्वे स्टेशनची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नास यश !!!
मुंबई रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात लोकसभेत मांडलेली ठाम भूमिका
मुंबई रेल्वे प्रवाशांच्या समस्यांसंदर्भात लोकसभेत मांडलेली ठाम भूमिका
कोकणचा सुपुत्र
कोकणचा सुपुत्र
कोकणचा सुपुत्र
शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी लोकसभेत ठाम भूमिका
शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी लोकसभेत ठाम भूमिका