खासदार स्थानिक विकास निधी द्वारे करण्यात आलेल्या कामांवरती दृष्टीक्षेप

शिवडी

अनु. क्र.कामाचे स्वरुपस्थळ
1गटार, फूटपाथ व लादीकरणकाजी कंपाउन्ड, बाळाशेठ भंडारकर मार्ग, एल्फिन्स्टन रोड
2सार्वजनिक शौचालय व ड्रेनेज लाईनअरुणा नगर, टाटा रुग्णालयासमोर, परेल
3सार्वजनिक शौचालय व ड्रेनेज लाईनहनुमान टेकडी, टी. जे. रोड, शिवडी
4गटर व फूटपाथशिव टेकडी व राम टेकडी
5खुले सभागृह, वाचनालय व आसनव्यवस्थाव्याघेश्वर नगर, एम. डी. लांजेकर मार्ग
6आसनव्यवस्था (बेन्चेस) व फूटपाथवामनराव महाडिक उद्यान, डॉ. एस. एस. राव मार्ग, परेल
7खुले सभागृहशिवाजी नगर, म्युनिसिपल वसाहत
8पाण्याची टाकी (वॉटर टॅन्क)भिकुमाळी चाळ, टी. जे. रोड
9कट्टा बांधणेज्युलिएट हाऊस, टी. जे. रोड
10ड्रेनेज लाईनओम रुप बिल्डींग, दत्ताराम लाड मार्ग
11लादीकरण (टाईल्स)ओम रुप बिल्डींग, दत्ताराम लाड मार्ग
12लादीकरण (टाईल्स)बाल मित्र मंडळ, दत्ताराम लाड मार्ग
13गटार व फूटपाथबावला माजीत, शिवाजी नगर, ना. म. जोशी मार्ग
14खुले सभागृहबेस्ट कामगार वसाहत, राज कमल गल्ली, डॉ. एस. एस. राव रोड, परळ
15लादीकरण (टाईल्स)करी रोड जंक्शन, जय हिंद हॉटेल मार्ग
16लादीकरण (टाईल्स)एस. बी. पवार मार्ग, करी रोड
17रेन वॉटर हार्वेस्टींगपरेल शिवालय सोसायटी, गांधी नगर, मांजरेकर गल्ली
18स्टील रेलींगओम रुप बिल्डींग, दत्ताराम लाड मार्ग
19स्टील रेलींगहकोबा मिल
20शेड बांधणेगणेश मित्र मंडळ, परशुराम नगर, काळा चौकी
21सभामंडपलक्ष्मी कॉटेज पटांगण, डॉ. आंबेडकर रोड, परळ
22वाचनालयनवभारत मित्रमंडळ, एस. पी. कंपाउन्ड, परळ
23लादीकरण (टाईल्स) व फूटपाथडॉ. आंबेडकर रोड, मारु हॉस्पिटल, परळ
24लादीकरण (टाईल्स) व फूटपाथनवजातसेवा मंडल, जिजामाता नगर समोर, काळाचौकी
25खुले सभागृहबालगोपाळ मित्र मंडळ, बिल्डींग क्र. 16, काळाचौकी
26लादीकरण (टाईल्स) व फूटपाथबालगोपाळ रहिवासी संघ मिल इंडस्ट्री, जिजामाता नगर, काळाचौकी
27शेड बांधणेगणेश बाग, टी. जे. रोड
28शेड बांधणेअखिल भारतीय हनुमान मंदीर गल्ली
29समाजसेवा केंद्रगोपाळबाग, टी. जे. रोड
30लादीकरण (टाईल्स)डॉ. वल्लभ मार्ग, हिमालय मित्र मंडळ, एस. पी. कंपाउन्ड, परळ
31सभामंडपमहेश्वर महादेव सोसायटी, जिजामाता नगर, काळाचौकी
32टाईल्स अभ्युदय नगर, गिरीजा बिल्डींग क्र. 21
33भिंत व ग्रील बांधणेअभ्युदय नगर, पवन बिल्डींग क्र. 4 कंपाउन्ड
34भिंत व ग्रील बांधणेअभ्युदय नगर, पवन बिल्डींग क्र. 11 कंपाउन्ड
35पाण्याची टाकी (वॉटर टॅन्क)मेघवाडी सी ब्लॉक लालबाग
36ड्रेनेज लाईनमेघवाडी सी ब्लॉक लालबाग
37लादीकरण (टाईल्स)अभ्युदय नगर बिल्डींग क्र. 22
38गटार व फूटपाथसंकल्प सिद्धी, अभ्युदय नगर बिल्डींग क्र. 20, काळाचौकी
39खुले सभागृहबाल सुधार स्पोर्ट्स क्लब, जिजामाता नगर, काळाचौकी
40रेलींग व सुशोभीकरणअभ्युदय नगर बिल्डींग क्र. 26, काळाचौकी
41पेव्हर ब्लॉकसहयोग बिल्डींग, राम टेकडी
42खुले सभागृहहजर सय्यद दर्गा
43खुले सभागृहपरेल अष्टविनायक, जी. डी. आंबेडकर मार्ग, भोईवाडा
44लादीकरण (टाईल्स) व फूटपाथबुद्ध पंचायत समिती, म्युनिसिपल चाळ क्र 1 - 2 - 3, एन. एल. परेल गाव
45ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था (बेन्चेस)कट्टा ग्रुप मित्र मंडल, काळेवाडी, धोबीघाट, परळ
46खुले सभागृहविठ्ठल विनायक सदन
47खुले सभागृहबालगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, टी. जे. रोड
48पंप व पाण्याची टाकीसंत रोहिदास संघ, टी. जे. रोड, राम टेकडी
49पाण्याची टाकी (वॉटर टॅन्क), लादीकरण (टाईल्स) व फूटपाथखोजनाल, सखाराम लांजेकर मार्ग
50संरक्षक भिंत (प्रोटेक्शन वॉल)चंडिका देवी वसाहत, राम टेकडी पथ
51संरक्षक भिंत (प्रोटेक्शन वॉल)भव्य टॉवर, ए. डी. मार्ग समोर
52संरक्षक भिंत (प्रोटेक्शन वॉल)अशोक टॉवर, टी. जे. रोड
53बालवाडी बांधकामबौधवाडी विकास मंडल, जिजामाता नगर, कोळीवाडा