खासदार स्थानिक विकास निधी द्वारे करण्यात आलेल्या कामांवरती दृष्टीक्षेप

मुंबादेवी

अनु. क्र.कामाचे स्वरुपस्थळ
1कोबा व टाईल्स9 लेन, समाज मंदीर झोपडपट्टी, कामाठीपुरा
2डांबरीकरणकेवल क्रॉस लेन, 8 व 10 चिराबाजार
3ड्रेनेज लाईन व टाईल्सबोरी चाळ, 12 गल्ली, कामाठीपुरा
4ड्रेनेज लाईन व टाईल्सरेशमवाला चौक, गल्ली क्र. 3
5मैदान सुशोभीकरणधीरज मेन्शन, देशमुख मार्ग
6गटार व फूटपाथएस. पी. रोड, कामाथीपुरा
7गटार व फूटपाथरोड क्र. 6, कामाथीपुरा
8सार्वजनिक शौचालय, फूटपाथ व ड्रेनेजशंभुलाल पत्रा चाळ, केशव खाडे मार्ग
9आसनव्यवस्था (बेन्चेस)खोजा कब्रस्तान 4, डोंगरी
10व्यायामशाळामस्ती टॉक प्लेग्राउन्ड, मस्तन टॉक लेन, नागपाडा
11गटार व टाईल्ससुम्दरजी चैत्रभुमी बिल्डींग, दादाशेठ अगियारी लेन
12व्यायामशाळा कुंभारवाडा, संत सेन मार्ग
13पुरुषांसाठी शौचालयअहमदाबाद स्ट्रीट, मस्जिद बंदर
14स्त्रियांसाठी शौचालयअहमदाबाद स्ट्रीट, मस्जिद बंदर
15वाचनालयचंद्रमणी बुद्धविहार झोपडपट्टी, स्टेबल स्ट्रीट, 13 क्रॉस लेन, कामाठीपुरा
16रस्ता व आसनव्यवस्थाडी. बी. मार्ग, दारुवाला वडा, बी. आय. टी. चाळ
17वाचनालयबेहराम नाका, पोलीस चौकी, आर एस निमकर मार्ग, कामाठीपुरा
18खुले सभागृह, लादीकरण (टाईल्स), गटार, फूटपाथश्री बजरंग कृपा बिल्डींग समोर, ॲड आनंदराव सुर्वे मार्ग, गणेश चौक
19मैदाननंदलाल वाणी मार्ग, मस्जित साईड डोंगरी
20व्यायामशाळाबच्चुखान म्युनिसिपल ग्राउन्ड, तिसरी परखन स्ट्रीट, नागपाडा
21ओपन शेडलोहार चाळ, श्रीजी भवन
22ओपन शेडसिद्धार्थ नगर, कामाठीपुरा
23पेव्हर ब्लॉकवाघलेवाडी, जे. एस. एस. रोड, ठाकुरद्वार
24पेव्हर ब्लॉकमौला शौकताली रोड, छोटा सोनापुर
25समाज कल्याण केंद्रकामाठीपुरा रोड क्र. 13, नागपाडा
26सौंदर्यीकरण10 लेन, एम. आर. रोड, कामाठीपुरा
27सौंदर्यीकरण13 लेन, शंकर राव पुतळा मार्ग, कामाठीपुरा
28शेडअहमदाबाद स्ट्रीट, लोखंड बाजार, मस्जिद बंदर
29शेडपोलीस कंपाउन्ड, बी. डी. डी. मार्ग
30समाज सेवा केंद्रपोद्दार बिल्डिंग, स्टॅंडहर्स्ट रोड स्टेशन समोर
31समाज सेवा केंद्रभावना बाग, अखील पद्मशाली समाज रोड, कामाठीपुरा
32लादीकरण (टाईल्स), गटार, फूटपाथलालवाणी मेन्शन 2, क्रॉस रोड, कालबादेवी
33लादीकरण (टाईल्स), गटार, फूटपाथदादी शेठ, अग्यारी मार्ग, चिरा बाजार
34लादीकरण (टाईल्स), गटार, फूटपाथचिनावाला बिल्डींग, नवरोजी हॉल रोड क्र. 7
35लादीकरण (टाईल्स), गटार, फूटपाथबाबादेव मंदीर, ॲड आनंदराव सुर्वे मार्ग, गणेश चौक