खासदार स्थानिक विकास निधी द्वारे करण्यात आलेल्या कामांवरती दृष्टीक्षेप

वरळी

अनु. क्र.कामाचे स्वरुपस्थळ
1व्यायामशाळा पोटमाळानारियल वाडी, राम भाऊ भोसले मार्ग, माजगाव
2व्यायामशाळानारियलवाडी, रामभाऊ भोसले मार्ग, माजगाव
3व्यायामशाळामालपवाडी शेठ मोती शहा लेन
4वाचनालयमालपवाडी शेठ मोती शहा लेन
5खुले सभागृहसुंदर गल्ली, बापुराव जगताप मार्ग
6खुले सभागृहभायखळा शिवसेना शाखेसमोर, बापुराव जगताप मार्ग
7व्यायामशाळासर जे. जे. हॉस्पिटल
8सार्वजनिक शौचालयअमर क्रीडा मंडळ
9खुले सभागृहअखिल नारियलवाडी शिवसेना उत्सव, रामभाऊ भोसले मार्ग
10फूटपाथशेंडी चाळ, डॉ. म्हस्कर्न्स रोड, नारियल वाडी
11फूटपाथदेसाई चाळ. डॉ. म्हस्कर्न्स रोड
12खुले सभागृहन्यू हिंद मिल कॉलनी समोर, राम भाऊ भोसले मार्ग
13खुले सभागृहए. आर. बिल्डींग, राम भाऊ भोसले मार्ग
14खुले सभागृहमालपवाडी, राम भाऊ भोसले मार्ग
15व्यायामशाळा पोटमाळानारियलवाडी, रामभाऊ भोसले मार्ग, माजगाव
16व्यायामशाळामाधवराव गंगन मार्ग, आग्रीपाडा
17आसनव्यवस्था (बेन्चेस)नारियलवाला कब्रस्तान, डॉ. म्हसकर रोड
18आसनव्यवस्था (बेन्चेस)रे रोड स्मशानभूमी