स्थळ व काम | वर्ष |
---|---|
नारीयलवाडी‚ रामभाऊ भोसले मार्ग‚ माझगांव येथे व्यायामशाळा बांधणे | 2014–15 |
मालपवाडी‚ सेठ मोती शाह लेन येथे व्यायामशाळा बांधणे, वाचनालय बांधणे | 2014–15 |
सुंदर गल्ली, बापुराव जगताप मार्ग येथे खुले सभागॄह बांधणे | 2015–16 |
भायखळा शिवसेना शाखेसमोर, बापुराव जगताप मार्ग येथे खुले सभागॄह बांधणे व लादीकरण करणे | 2015–16 |
सर जे. जे. रूग्णालय येथे व्यायामशाळा बांधणे | 2015–16 |
आग्रीपाडा म्युनिसिपल शाळेशेजारी, लाल मैदान, फारूख उमरभाय पथ येथे सुशोभीकरण करणे | 2015–16 |
म्युनिसिपल पत्रा चाळ, हिंदुस्थान मस्जिदच्या पाठीमागे, एन. एम. जोशी मार्ग, भायखळा (पश्चिम) येथे शौचालय नुतनीकरण करणे. | 2016–17 |
गणेश मैदान, ताडवाडी, बी.आय.टी. चाळ क्र.3 सेंट मेरी रोड, माझगांव येथे समाजमंदिराचे नुतनीकरण करणे व खुले सभागॄह बांधणे. | 2016–17 |
पंचखाते चाळ, 935 डी, सार्वजनिक उत्सव मंडळ, भायखळा येथे शौचालयाची पुनर्बांधणी करणे. | 2016–17 |
गणेश मैदान, ताडवाडी, बी.आय.टी. चाळ क्र.3 जाळ सेंट मेरी रोड, माझगांव - समाजमंदिराचे नुतनीकरण करणे व खुले सभागॄह | 2016–17 |
पंचखाते चाळ, 935 डी, सार्वजनिक उत्सव मंडळ, भायखळा येथे शौचालयाची पुनर्बांधणी करणे. | 2016–17 |
एकनाथ भार्इ बांदल मैदान, सुंदर गल्ली, माझगांव येथे पेव्हर ब्लॉक बसविणे व सोंदर्यीकरण करणे | 2016–17 |
नारीयलवाडी कब्रस्तान, माझगांव येथे पेव्हरब्लॉक व टार्इल्स बसविणे | 2016–17 |
बच्चुखान म्युनिसिपल उद्यान (प्लेग्राऊंड), तिसरी पिरखान स्टील, नागपाडा येथे व्यायामशाळा बांधणे | 2016–17 |
आग्रीपाडा व्यायामशाळा, कै.माधवराव गांगण मार्ग, आग्रीपाडा, मुंबर्इ येथे व्यायामशाळा नुतनीकरण | 2016–17 |
गांवदेवी, डॉकयार्ड रोड येथे आसन व्यवस्था व सुशोभिकरण करणेम्हाडा संकुल जवळ, रामभाउ भोगले मार्ग, घोडपदेव, हरिश पालव मार्ग, सुंदरगल्ली, बी.जे.मार्ग, भायखळा, माझगांव, | 2017–18 |
माझगांव ताडवाडी, गणेश मैदान, सुर्यकुंड मैदान, बॅ. नाथ पै मार्ग, डॉकयार्ड रोड, भगवा महल शेजारी, भायखळा, आर.बी.चांदुरकर मार्ग, आग्रीपाडा येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी आसन व्यवस्था व सुभोभिकरण करणे | 2017–18 |
सोमणनगर, पानसरे चाळ मैदान, आर्थर रोड, सातरस्ता, माझगांव, डॉकयार्ड रोड - ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था, सुभोभिकरण | 2017–18 |
पानसरे चाळ, आर्थर रोड नाका, चिंचपोकळी येथे मलनि:सारण वाहिनी, लादीकरण व पायवाटा करणे | 2017–18 |
पंगेरी चाळ, ससेन्स इंडस्ट्रिज राणीबाग, भायखळा येथे खुले सभागॄह बांधणे, लादीकरण, मलनि:सारण वाहिनी टाकणे | 2017–18 |
रसुल जीवा कांपाउंड,सातरस्ता, रामनगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड - सार्वजनिक शौचालय, गटारे व पायवाटा बांधणे आणि लादीकरण | 2017–18 |
चुनीलाल मेहता कंपाउंड, ए.जी.पवार मार्ग, भायखळा येथे समाज मंदिर बांधणे | 2017–18 |
बी.आय.टी. चाळ, ताडवाडी, माझगांव येथे पायवाटा बांधणे | 2017–18 |
जे. जे. रुग्णालय - अत्याधुनिक सुसज्ज कॅर्डिॲक रुग्णवाहिका | 2017–18 |
शंभुलाल पत्रा चाळ, केशवराव खाडे मार्ग, भायखळा येथे शौचालय पुर्नबांधणी व पायवाटा, ड्रेनेज लाइन्स टाकणे | 2017–18 |
दिग्विजय मिल, पत्राा चाळ, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी येथे शौचालय, ड्रेनेज लार्इन्स टाकणे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
रामनगर, डॉ. बी. ए. रोड, भायखळा येथे गटारे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
न्यु रिबेको इमारत जवळ, ॲलेस्टर रोड, भायखळा पूर्व येथे गटारे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
फुटवाला चाळ जवळ, भायखळा पूर्व येथे कोटा, लादीकरण व पायवाटा करणे | 2017–18 |
बी.आय.टी.चाळ क्र. 2 व 3 मोती शहा लेन, माझगांव येथे रस्ता बनविणे | 2017–18 |
बी.आय.टी.चाळ क्र. 2 व 3 मोती शहा लेन, माझगांव येथे मलनि:स्सारण वाहिनी टाकणे व पायवाटा बनविणे | 2017–18 |
सर जे.जे.रूग्णालय येथे लोकांना बसण्याची सोय करणे व झाडे फुले लवून सुशोभित करणे | 2017–18 |
सर जे.जे.रूग्णालय येथे लोकांना बसण्याची सोय करणे व झाडे फुले लावणे | 2017–18 |
प्रागती क्रिडा मंडळ, टी.बी.मार्ग भायखळा पूर्व येथे लादीकरण करणे आणि ड्रेनेज लार्इन्स टाकणे | 2017–18 |
जुनी बावन चाळ येथील 40 शौचालयांसाठी ड्रेनेज लाइन्स टाकणे. | 2017–18 |
प्रभाग क्र.210 मधील बी.आय.टी.चाळ क्र.2 व 3 मोती शहा लेन, माझगांव येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व पदपथ बनविणे | 2017–18 |
भंडारी टेकडी, डॉकयार्ड रोड, पदचारी पुलाजवळ, माझगांव येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
वाडी बंदर, हाजी कासम कंपाउंड जवळ, बॅ.नाथ पै.मार्ग, डॉकयार्ड रोड येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
नारियलवाडी कब्रस्तान, भायखळा येथील दफन भुमिचा परिसर विकसित करणे | 2017–18 |
नारियलवाडी कब्रस्तान, भायखळा येथे प्रमुख पदपथ बनविणे, पेव्हरब्लॉक बसविणे | 2017–18 |
रे रोड स्मशानभूमी येथे दाहिनी जवळ लादीकरण, कट्टा व पायवाटा बांधणे | 2017–18 |
रे रोड स्मशानभूमी येथे सौंदर्यीकरण, बसण्यासाठी आसनव्यवस्था करणे | 2017–18 |
नारियलवाडी कब्रस्तान, डॉ. मस्करन्स रोड, भायखळा येथे नागरीकांसाठी आसनव्यवस्था करणे | 2017–18 |
लक्ष्मी निवास, एन.एम.जोशी मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
पंचखाते चाळ, बापुराव जगताप मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
बी.आय.टी. चाळ, लव्ह लेन, भायखळा येथे ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
शेट गंगाराम खत्राीवाडी येथे रस्ता बनविणे | 2018–19 |
आण्णासाहेब उर्फ बी.टी.जुटे, एन.एम.जोशी मार्ग, भायखळा येथे एस.टी स्टॉप बांधणे | 2018–19 |
मसिना हॉस्पिटल, संत सावता माळी मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे व रस्ता बांधणे | 2018–19 |
मेहरपाडा, एन.एम.जोशी मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
राणि बाग समोर, रामनगर, डॉ. आंबेडकर रोड येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
सुर्यकुंड बिल्डींगजवळ, डॉकयार्ड रोड येथे पिण्याच्या पाण्याची लार्इन टाकणे व पंप बसविणे | 2018–19 |
मकबा बिल्डींग कंपाउंड, स्वराज मिलजवळ, एन.एम. जोशी मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
लक्ष्मीनारायण व्यायामशाळेजवळ, शिवराम गोलतकर मार्ग, चिंचपोकळी पश्चिीम येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
आग्रीपाडा पोलिस स्टेशन जवळ, आग्रीपाडा येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
आगाखान बिल्डींगजवळ, आर्ययुवक सार्वजनिक उत्सव, सातरस्ता येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
मारूती गल्ली, एन.एम.जोशी मार्ग, भायखळा येथे लादीकरण करणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
संत सेवा मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे व लाल माती टाकणे | 2018–19 |
मसिना हॉस्पिटलजवळ ओपन व्यायामशाळा व शेड बांधणे व बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे | 2018–19 |
युवा वाणी, एस.बी.पवार मार्ग, भायखळा येथे ओपन शेड बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
झोरा स्ट्रिट वसाहत, चिखलवाडी, ताडदेव येथे रस्ता बनविणे | 2018–19 |
अष्टभुजा नवरात्राौत्सव मंडळ, बने कंपाउंड, ताडदेव येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
गत ५ वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांमुळे महानगरपालिका क्षेत्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे वितरीत निधी द्वारे पूर्ण / प्रगतिपथावर / मान्यता मिळालेली / प्रस्तावित विकासकामे