स्थळ व कामवर्ष
आशानगर झोपडपट्टी‚ नेपियन सी रोड येथे समाजकल्याण केंद्र बांधणे2014–15
जे.के.इमारत येथील कंपाउंडमधील नवीन ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे2014–15
बाणगंगा‚ कालीमता नगर‚ बी.आय.रोड येथे व्यायामशाळा बांधणे2014–15
गांजावाला चाळ‚ बाणगंगा येथे गटारे व पायवाटा बांधणे2014–15
बाणगंगा‚ क्रॉसलेन‚ बाणगंगा येथे ओपन शेड बांधणे2014–15
माता पार्वतीनगर येथे पाण्याची नवीन पार्इपलार्इन टाकणे2014–15
डायमंड नगर येथे पाण्याची नवीन पार्इपलार्इन टाकणे2014–15
कालीमाता नगर येथे पाण्याची नवीन पार्इपलार्इन टाकणे2014–15
सागर नगर येथे पाण्याची नवीन पार्इपलार्इन टाकणे2014–15
बैजू चकालदास घाट‚ बाणगंगा‚ बी.आय.रोड येथे पायवाटा व गटारे बांधणे2014–15
एस.पी.रोड‚ बाबुलनाथ येथे ओपन शेड व इलेक्ट्रीक केबिन बांधणे2014–15
डायमंड नगर‚ बाणगंगा येथे पायवाटा व गटारे बांधणे2014–15
शास्त्राी हॉल कंपाउंड‚ नाना चौक‚ ताडदेव येथे ड्रेनेज लार्इन बांधणे2014–15
कापरेश्वर मार्ग‚ फणसवाडी‚ गिरगांव येथे हुतात्मा सिताराम वानाजी पवार स्मारक सुशोभिकरण2014–15
भुलाभार्इ देसार्इ रोड‚ ब्रिचकँडी‚ मलबार हिल येथे बसण्याची सोय करणे व पायवाटा बांधणे2014–15
गोपाळराव देशमुख मार्ग‚ कारमायकल रोड‚ मलबार हिल येथे बसण्याची सोय करणे व पायवाटा बांधणे2014–15
चंदुलाल चाळ‚ धोबीघाट ताडदेव येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे2014–15
एम.पी.मिल कंपाउंड, ताडदेव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2015–16
शास्त्री हॉल कंपाउंड, नाना चौक, ताडदेव येथे ओपन शेड बांधणे2015–16
शास्त्री हॉल कंपाउंड, नाना चौक, ताडदेव येथे लहान मुलांसाठी खेळण्याची सोय करणे 2015–16
दुधवाला बिल्डींगच्या बाजुला, जैन रूग्णालयामागे, गिरगांव येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व लादीकरण करणे2015–16
सदाशिव क्रॉस लेन, चिकित्सक समुह शिरोडकर शाळेजवळ, गिरगांव येथे गटारे व पायवाटा बांधणे2015–16
जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, परशुराम वाडीच्या समोर, गिरगांव येथे लादीकरण करणे व गटारे बांधणे2015–16
शरदा सदन शाळेजवळ, 173, जे.एस.मार्ग, गिरगांव येथे शौचालय बांधणे‚ ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे 2015–16
वागळे वाडी, ठाकुरव्दार येथे ड्रेनेज लार्इन बसविणे 2015–16
बरोज क्रॉस लेन, जे.एस.मार्ग, ठाकुरव्दार येथे पेव्हरब्लॉक बसविणे 2015–16
गंगाराम रावत्री वाडी, सिताभवन समोर, ठाकुरव्दार येथे पेव्हरब्लॉक बसविणे 2015–16
पेडणेकर गोडाउन जवळ, रेशनींग ऑफिस समोर, गिरगांव येथे खुले सभागॄह बांधणे 2015–16
प्रियदर्शनी पार्क, नेपियन सी रोड येथे पदपथाचे डांबरीकरण करणे, स्केटींग रिंग बांधणे, व्यायामशाळा बांधणे. मुलांच्या खेळण्याकरिता जागा विकसित करणे2015–16
माता पार्वती नगर, भगवानदास इंद्रजीत रोड, बाणगंगा येथे दोन शौचालय बनविणे व गटार लार्इन टाकणे 2015–16
कालीमाता नगर, भगवान दास इंद्रजीत रोड, बाणगंगा येथे पायावाटा टाकणे 2015–16
प्रियदर्शनी पार्क, नेपियन सी रोड येथे पायवाटा बांधणे व बसण्याची सोय करणे2015–16
प्रियदर्शनी पार्क, नेपियन सी रोड येथे लाल माती टाकणे, फुले व झाडे लावणे आणि पेव्हर ब्लॉक बसविणे 2015–16
आशा नगर, नेपियन सी रोड येथे पाण्याच्या लार्इन्स टाकणे. 2016–17
शिवाजीनगर जवळ, प्रेमनगर जवळ, सिमलानगर जवळ, नेपियन सी रोड, कालीमातानगर जवळ, रामकुंड नगर जवळ, बाणगंगा, प्रेमनगर जवळ, वाळकेश्वर येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
तुलसीवाडी जवळ, चंदुलाल चाळ जवळ, सोनावाला चाळ जवळ, ताडदेव, ऑगस्ट क्रांती मैदानासमोर, ऑगस्ट क्रांती रोड, परेरा बिल्डिंग जवळ, खाडीलकर रोडा येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
खेतवाडी नं.2,5,8,9 व 12 जवळ, गिरगांव, जुनी चिखलवाडी जवळ, ग्रँट रोड येथे गटारे व पायवाटा बांधणे2016–17
आशा नगर जवळ, नेपियन सी रोड, नविन चिखलवाडी जवळ, फोरजेट स्ट्रिट जवळ, ग्रँट रोड, एम.पी.मिल कंपाउंड जवळ, गणेश मंदिराजवळ, ताडदेव येथे गटारे व पायवाटा बांधणे2016–17
प्रेम नगर, भगवानदास इंद्रजीत रोड, बाणगंगा प्रवेशव्दाराजवळ व परिसराजवळ सुशोभीकरण करणे. 2016–17
बालाजी निवास, 91 बाणगंगा क्रॉस लेन येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
प्रेमनगर झोपडपट्टी, बाणगंगा येथे समाजासाठी खुली शेड बांधणे 2016–17
दयानगर झोपडपट्टी, महालक्ष्मी येथे शौचालय बांधणे, नविन ड्रेनेज लार्इन टाकणे 2016–17
रमाप्रसाद बिल्डींग, बाणगंगा क्रॉस लेन, बाणगंगा येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
रामप्रसाद भंसाली चाळ, महालक्ष्मी कंपाउंड येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
अथ्यन वाटिका, स.का.पाटील उद्यानाचे सुशोभीकरण करणे 2017–18
जय हरि बिल्डींग, एम.पी.मिल कंपाउंड, जायफल व जनता नगर, मलबार हिल, मंबर्इ येथे हिरवळ लावणे, आसन व्यवस्था करणे व सुशोभिकरण करणे2017–18
महालक्ष्मी कंपाउंड, आनंद नगर, दर्या नगर, खाडवाला बिल्डिंग व शिवाजी नगर, मलबार हिल येथे हिरवळ लावणे, आसन व्यवस्था करणे व सुशोभीकरण 2017–18
शिवाजी नगर, नेपियन सी रोड येथे शौचालय व ड्रेनेज लार्इन टाकणे2017–18
दर्यासारंग झोपडपट्टी, महालक्ष्मी कंपाउंड, महालक्ष्मी मंदिराशेजारी 8 व 5 शौचालय बांधणे 2017–18
सेवासदन झोपडपट्टी, महालक्ष्मी कंपाउंड येथे सार्वजनिक शौचालय बांधणे 2017–18
48 टेनामेंट, जनता नगर येथे गटारे व पायवाटा बांधणे 2017–18
दत्तप्रसाद झोपडपट्टी, फोरजेट हिल, ताडदेव येथे नविन मल:निसारण वाहिनी टाकणे2017–18
सहकारी विद्यामंदिर स्कुल कंपाउंड, ताडदेव येथे पायवाटा बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे 2017–18
शारदा सदन शाळेजवळ, गायवाडी, गिरगांव येथे ओपन स्टेज व पायवाटा बांधणे 2017–18
गोरक्ष श्रीकॄष्ण को.ऑप.हौ.सो.लि., झावबा वाडी, ठाकुरव्दार येथे ओपन शेड बांधणे 2018–19
सय्यद आलम बडा कब्रस्तान, मरीन लार्इन्स येथे ड्रेनेज लार्इन व पाण्याची लार्इन टाकणे 2018–19
सय्यद आलम बडा कब्रस्तान, मरीन लार्इन्स येथे महिला व पुरूषांसाठी शौचालये बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे2018–19
सेंट टेरिझा स्कुल, गिरगांव, चर्नीरोड येथे ओपन शेड बांधणे 2018–19
स.का.पाटील उद्यान अभ्यासिकेमध्ये खिडक्या, ग्रिल बसविणे व आसनव्यवस्था करणे 2018–19
सिध्देशदिप सार्वजनिक गणेश मंडळ, नागोसायाची वाडी, ग्रॅन्ट रोड येथे ओपन शेड बांधणे 2018–19
पंजाबी भवन, बाणगंगा, वाळकेश्वर येथे संरक्षण भिंत बांधणे 2018–19
कल्याण बिल्डींग, सदाशिव मार्ग, गिरगांव येथे रस्ता बांधणे 2018–19
भाजी गल्ली, हेमॉरीन बिल्डींग, ग्रॅन्ट रोड येथे ड्रेनेज लार्इन टाकणे 2018–19
शांतीवन गार्डन, गोदरेज गार्डन येथे 4 शौचालये बांधणे, पाण्याची लार्इन टाकणे व लाल माती टाकणे2018–19

गत ५ वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांमुळे महानगरपालिका क्षेत्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे वितरीत निधी द्वारे पूर्ण / प्रगतिपथावर / मान्यता मिळालेली / प्रस्तावित विकासकामे