स्थळ व कामवर्ष
चिनावाला बिल्डींगसमोर‚ नौरोजी हिल रोड नं.7‚ डोंगरी येथे लादीकरण करणे‚ गटारे व पायवाटा बांधणे2014–15
श्री बजरंग कॄपा बिल्डींगसमोर‚ ॲड आनंराव सुर्वे मार्ग गणेशचौक‚ उमरखडी - खुले सभागॄह‚ गटारे व पायवाटा बांधणे व लादीकरण2014–15
बाबादेव मंदिराजवळ‚ आनंदराव सुर्वे मार्ग‚ गणेश चौक‚ उमरखडी येथे लादीकरण करणे‚ गटारे व पायवाटा बांधणे2014–15
कुंभारवाडा‚ गोल देउळजवळच्या बाजूला‚ संतसेना महाराज मार्ग‚ मुंबादेवी येथे व्यायामशाळा बांधणे2014–15
पोद्दार बिल्डिंगच्या बाजुला संन्डहस्र्ट रोड स्टेशनसमोर समाजकल्याण केंद्र बांधणे2014–15
बेहराम नाका, पोलिस चौकीजवळ, आर.एस.निमकर मार्ग, कामठीपुरा येथे वाचनालय बनवणे 2015–16
बोरी चाळ, 12 गल्ली, कामाठीपुरा येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व लादीकरण करणे 2015–16
गली क्र.3 समोर, रेशमवाला चाळ येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व लादीकरण करणे 2015–16
एस.पी.रोड, कामाठीपुरा येथे गटारे व पायवाटा बांधणे 2015–16
6 वा रस्ता, कामाठीपुरा येथे गटारे व पायवाटा बांधणे 2015–16
कुंभारवाडा नं.1, भंडारी स्ट्रिट, मुंबादेवी येथे व्यायामशाळा बांधणे 2015–16
तुलसीवाडी जवळ, चंदुलाल चाळजवळ, सोनावाला चाळजवळ, ऑगस्ट क्रांती मैदानासमोर, परेरा बिल्डिंगजवळ, खाडीलकर रोड येथे गटारे व पायवाटा 2016–17
खेतवाडी नं.2, 5, 8, 9 व 12 जवळ, गिरगांव, जुनी चिखलवाडी जवळ, ग्रँट रोड येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
बी.एम.सी.कॉलनीजवळ, तुलसीवाडी जवळ, बी.डी.डी. चाळ, मुंबर्इ सेंट्रल, जरीवाला लेनजवळ, ताडदेव, मंगलवाडी जवळ, गिरगांव, बी.एम.सी.चाळ, एसी मार्केटजवळ, ताडदेव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
आशा नगर जवळ, नेपियन्सी रोड, नविन चिखलवाडी जवळ, फोरजेट स्ट्रिट जवळ, ग्रँट रोड, एम.पी.मिल कंपाउंड जवळ, गणेश मंदिराजवळ, ताडदेव येथे गटारे व पायवाटा बांधणे2016–17
दत्तप्रसाद सोसायटी जवळ, मफातलाल पार्क येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
45-के, सिल्व्हर ऑक्स जवळ, ब्राीच कॅन्डी येथे गटारे व पायवाटा बांधणे2016–17
खारी बावडी चाळ, महालक्ष्मी येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
दर्यासागर जवळ, महालक्ष्मी येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
दर्यानगर जवळ, महालक्ष्मी येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
गायवाडी जवळ, गिरगांव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
वागळेवाडी, जे.एस.एस.राड, ठाकूरव्दार येथे पेव्हरब्लॉक बसविणे2016–17
अहमदाबाद स्ट्रिट, मजिदबंदर येथे महिलांसाठी शौचालय बांधणे 2016–17
चित्राा स्टुडिओजवळ, जे.एस.रोड येथे पेव्हरब्लॉक बसविणे 2016–17
अहमदाबाद स्ट्रिट, लोखंड बाजार, मजिद बंदर येथे शेड बांधणे 2016–17
अहमदाबाद स्ट्रिट, लोखंड बाजार, मजिद बंदर येथे पुरूषांसाठी शौचालय बांधणे 2016–17
धोबीतलाव मार्केट, एस.एस.गायकवाड मार्ग, धोबीतलाव येथे 2 गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
उमर पार्क, भाटीया हॉस्पिटलजवळ सार्वजनिक वाचनालय बांधणे 2016–17
चौपाटी, बँन्ड स्टँड, बाबुलनाथ पोलिस चौकी येथे शौचालय, मुतारी बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे 2016–17
सुपारीवाला कंपाउंड, ताडदेव येथे पदपथ व ड्रेनेज लार्इन टाकणे2016–17
इंटरप्रायझेस बिल्डींग, फोरजेट हिल येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे2016–17
लोहार चाळ, श्री. जी. भवन येथे ओपन शेड बांधणे 2016–17
तुलसीवाडी, लोको कारशेड, ॲप्रोच रोड येथे पायवाटा बांधणे 2016–17
नवयोजना सदन, ताडदेव येथे ड्रेनेज लार्इन टाकणे 2016–17
ओम प्रकाश क्रिडा मंडळ, डायना थिएटर जवळ ड्रेनेज लार्इन टाकणे 2016–17
एस.पी.रोड, समाज मंदिर जवळव् ताडदेव येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे 2016–17
धीरज मॅन्शन, गोपाळराव देशमुख मार्ग येथे बगिच्याचे सुशोभीकरण करणे 2016–17
नंदलाल वाणी मार्ग व मस्जिद सार्इट रोड, डोंगरी येथे बगिच्याचे गेट वे कुंपण बनवून सुशोभिकरण करणे 2016–17
बोरीचाळ, कामाठीपुरा रोड, 13 येथे शौचालय व गटारे बांधणे 2016–17
चिकित्सक विद्यालय, सदाशिव लेन, खाडीलकर रोड, गिरगाव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
बोरीचाळ, डी.बी.मार्ग, ग्रँट रोड येथे शौचालयाचे वॉटर प्रुफींग करणे. 2016–17
एस.पी.रोड, आर्य नगर जवळ, ताडदेव येथे शेड बांधणे 2016–17
जयहरी मित्रामंडळ, फॉर्जेड हिल येथे ओपन शेड बांधणे 2016–17
जायकवाडी वेल्फेअर सेंटर, ताडदेव येथे ओपन शेड बांधणे 2016–17
मेहता मेन्शन, कल्याण स्ट्रिट, दाणाबंदर येथे पायवाटा, गटारे व ओपन शेड बांधणे 2016–17
हिंदू सार्वजनिक व्यायामशाळा, खाडीलकर रोड, गिरगांव येथे ओपन शेड बांधणे 2016–17
खोताची वाडी, गिरगांव येथे ओपन व्यायामशाळा बांधणे 2016–17
बाल उद्यान, खोताची वाडी, गिरगांव येथे बसण्याची सोय करणे 2016–17
पोलिस कंपाउंड, डी.बी.मार्ग, लॅमिंग्टन रोड येथे शेड बांधणे 2016–17
आर्यनगर वसाहत, तुळशीवाडी, ताडदेव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2016–17
सुपारीवाला कंपाउंड, ताडदेव येथे प्रवेशव्दाराजवळ स्टॉर्म वॉटर लार्इन टाकणे व पेव्हरब्लॉक बसविणे 2016–17
चिकीत्सक विद्यालय, गिरगांव येथे पायवाटा बांधणे 2016–17
मोतीलाल जंबुरी बिल्डिंग, पी.बी.मार्ग येथे 8 शौचालय बांधणे व नविन मल:निसारण वाहिनी टाकणे2017–18
उमरखडी सार्इकॄपा बिल्डिंग येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे व परिसरात पदपथ बांधणे2017–18
कुपर कंपाउंड, सुपर सिनेमा समोर ग्रँट रोड येथे नविन ड्रेनेज लार्इन व पदपथ बांधणे 2017–18
कुंभारवाडा नं.2, दोन टाकी येथे गटारे व पायवाटा 2017–18
बाळ गोविंद चाळ, ग्रँट रोड येथे जलवाहिनी टाकणे 2017–18
शिवाजी नगर झोपडपट्टी, दारबशाह लेन, नेपीयन्सी रोड येथे 4 शौचालय बांधणे 2017–18
आशा नगर, नेपीयन सी रोड येथे जलवाहिनी टाकणे 2017–18
सनराइज इमारतीच्या बाहेर, सेटबॅक एरिया, जी.एस. एस.रोड, गिरगांव येथे सुशोभीकरण करणे 2017–18
क्रांतीनगर, जगन्नाथ शंकरशेठ रोड, गिरगांव येथे मुख्य रस्ता बनविणे 2017–18
सुंदरजी चत्राभूज बिल्डिंग, दादीशेठ अग्यारी लेन येथे नविन मल:निसारण वाहिनी टाकणे व लादीकरण करणे2017–18
चिंचोली बंदर प्ले ग्राउंड, जे.बी.शहा मार्ग, डोंगरी येथे पेव्हरब्लॉक बसविणे, ड्रेनेज लार्इन टाकणे व वॉटर प्रुफिंग करणे2017–18
कुंभारवाडा, डेक्कन रोड, भंडारी स्ट्रिट, गिरगांव येथे गटारे व पायवाटा बांधणे 2017–18
शिवदर्शन बिल्डिंगजवळ, आनंदराव सुर्वे मार्ग, उमरखाडी येथे ड्रेनेज लार्इन्स टाकणे, लादीकरण करणे व पायवाटा बांधणे 2017–18
सॄष्टी बिल्डिंग समोर, मेमनवाडा रोड, भेंडीबाजार येथे शौचालय, ड्रेनेज लार्इन व मुतारी बांधणे 2017–18
भंडारी टेकडी, डॉकयार्ड रोड, पदचारी पुलाजवळ, माझगांव येथे संरक्षण भिंत बांधणे 2017–18
शेड गरीब जनता नगर, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा येथे ओपन शेड बांधणे 2018–19
कुलाबा पोलिस लार्इन, कुलाबा येथे ओपन शेड बांधणे 2018–19
सय्यद आलम बडा कब्रस्तान, मरीन लार्इन्स येथे महिला व पुरूषांसाठी शौचालये बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे2018–19
4था कुंभारवाडा, 33 पर्णकुटी, हाउस गल्ली येथे लादीकरण करणे2018–19
खोजा शिया इस्लामी जमात, चिंचबंदर मैदान, जे.बी.एस. शहा मार्ग, डोंगरी येथे ओपन शेड बांधणे 2018–19
संत सेना महाराज चौक, 2रा कुंभरवाडा येथे ड्रेनेज लार्इन टाकणे 2018–19
4था कुंभारवाडा येथे ड्रेनेज लार्इन टाकणे2018–19
निशानपाडा रोड येथे ड्रेनेज लार्इन टाकणे2018–19
132, सी.पी.टँक येथे ड्रेनेज लार्इन टाकणे 2018–19
205, खेतवाडी आयडियल स्कुल मैदान येथे सौंदर्यीकरण करणे 2018–19
संत तुकाराम मार्ग, अकबारी मस्जीद, टाटा पॉवरजवळ शौचालये बांधणे 2018–19
माधवराव रोकडे मार्ग, सिमेंट चाळ नं.1 येथे ओपन शेड बांधणे 2018–19

गत ५ वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांमुळे महानगरपालिका क्षेत्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे वितरीत निधी द्वारे पूर्ण / प्रगतिपथावर / मान्यता मिळालेली / प्रस्तावित विकासकामे