स्थळ व काम | वर्ष |
---|---|
लालवाणी मेन्शन 2 जवळ‚ केवल क्रॉस लेन‚ काळबादेवी येथे लादीकरण करणे, गटारे व पायवाटा बांधणे | 2014–15 |
दादी शेठ अग्यारी मार्ग‚ चिराबाझार येथे लादीकरण करणे‚ गटारे व पायवाटा बांधणे | 2014–15 |
आम्रपाली रहिवाशी संघाच्या बाजूला‚ गरीब जनता नगर‚ जे.पी.मार्ग‚ कुलाबा येथे जलवाहिनी जोडणे | 2014–15 |
साइनाथ महिला मंडळासमोर‚ लाला निगम रोड सुदाम झोपडपट्टी कुलाबा येथे जलवाहीनी जोडणे | 2014–15 |
आंबेडकर नगर‚ के.एल.वासवानी मार्ग‚ कफ परेड‚ कुलाबा येथे जलवाहीनी जोडणे | 2014–15 |
पायलट बंदर रोड‚ जवाहीशिप समोर‚ कुलाबा येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2014–15 |
सेंट जॉर्ज हॉस्पीटल जवळ पी.डिमेलो रोड‚ जी.पी.ओ.जवळ व्यायामशाळा बांधणे | 2014–15 |
एम.आर.आंबेडकर कॉलनी‚ क्रॉफर्ड मार्केट येथे व्यायामशाळा बांधणे | 2014–15 |
जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभुमी, मरीन लार्इन्स येथे स्मशानभुमी विकसीत करणे. | 2015–16 |
गिता नगर, एबीर्इ चाळ, कुलाबा येथे खुले शेड बांधणे | 2015–16 |
293, गिता नगर, कुलाबा येथे गटारे व पायवाटा बांधणे | 2015–16 |
सुदाम झोपडपट्टी, लाला निगम रोड, कुलाबा येथे आर.सी.सी. पाण्याची टाकी बसविणे | 2015–16 |
आझाद नगर, लाला निगम रोड, कुलाबा येथे आर. सी.सी. पाण्याची टाकी बसविणे | 2015–16 |
मच्छिमार नगर, लाला निगम रोड, कुलाबा येथे आर.सी.सी. पाण्याची टाकी बसविणे | 2015–16 |
माधवराव रोकडे मार्ग, मांडवी कोळीवाडा, मस्जिद बंदर येथे गटारे व पायवाटा बांधणे | 2015–16 |
साबुसिद्दीक मार्ग, कर्नाक बंदर ब्रिज येथे ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे | 2015–16 |
निकटवाडी लेन, जे.एस.मार्ग, गिरगांव येथे गटारे बांधणे व लादीकरण करणे | 2015–16 |
वॉर्ड क्र.218, झावबावाडी, ठाकुरव्दार येथे शौचालय बांधणे, ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे | 2015–16 |
दिनशॉ कांजा चाळ, 23 व दर्शन हार्इट समोर, ड्रेनेज लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे | 2015–16 |
गौरक्षक वाडी, सिताराम पोद्दार मार्ग, ठाकुरव्दार येथे रस्ता बनविणे | 2015–16 |
मच्छिमार नगर नं.3, कुलाबा येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन्स टाकणे | 2016–17 |
जुने आंबेडकर नगर, कुलाबा, मुंबर्इ येथे गटारे बांधणे, लादीकरण व कोबा करणे | 2016–17 |
ए.पी.मार्केट, एस.एस.गायकवाड मार्ग, धोबीतलाव येथे 2 शौचालय बांधणे | 2016–17 |
कुलाबा संक्रमण शिबीर, आंबेडकर नगर प्रवेशव्दाराजवळ नविन रस्ता बनविणे | 2016–17 |
आंबेडकर नगर, संक्रमण शिबीर, कुलाबा येथे झोपडपट्टी मध्ये जाण्यासाठी रस्ता बनविणे | 2016–17 |
मच्छिमार नगर, कुलाबा येथे ओपन शेड बांधणे | 2016–17 |
मच्छिमार नगर, कुलाबा येथील बाजारामध्ये ओपन शेड बांधणे | 2016–17 |
मच्छिमार नगर–3, कुलाबा येथे सार्वजनिक शौचालये बांधणे | 2016–17 |
गितानगर, कुलाबा येथे समाजमंदिर बांधणे | 2016–17 |
धोबीघाट कुलाबा येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2016–17 |
दर्यानगर, लाला निगम रोड, कुलाबा येथे पाण्याची पार्इप लार्इन टाकणे | 2016–17 |
गीतानगर, कुलाबा येथे गटारे व पायवाटा बांधणे | 2016–17 |
जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभुमी, मरिन लार्इन्स येथे खुले सभागॄह बांधणे व बसण्याची व्यवस्था करणे | 2016–17 |
जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभुमी, मरिन लार्इन्स येथे शेड व कोबा करणे | 2016–17 |
आंबेडकर नगर, कफ परेड येथे जलवाहिनी, गटारे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
आझाद नगर, कुलाबा येथे जलवाहिनी, गटारे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
प्रभाग क्र.225 मधील माता रमाबार्इ नगर, कामगार वसाहत, क्रॉफर्ड मार्केट येथे नविन ड्रेनेज लार्इन, पिण्याच्या पाण्याची पार्इप लार्इन टाकणे व बसण्याची सोय करणे. | 2017–18 |
मांगेला समाज मित्रा मंडळ, नौरोजी रोड, कुलाबा मार्केट - पेव्हर ब्लॉक बसविणे व बसण्याची सोय करणे. | 2017–18 |
विजय इमारत व शालीमार इमारत, नौरोजी रोड, कुलाबा येथे नविन ड्रेनेज लार्इन व बसण्याची सोय | 2017–18 |
साबुसिध्दीक बी.एम.सी.मार्केट, फोर्ट येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
पोलिस क्वार्टर्स, फोर्ट येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे, पायवाटा बनविणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
सुदाम नगर झोपडपट्टी, कुलाबा येथे नविन जलवाहिनी टाकणे, पदपथ बांधणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
आझाद नगर झोपडपट्टी, कुलाबा येथे पाण्याची पार्इपलार्इन, गटारे, पायवाटा बांधणे व बसण्याची सोय करणे. | 2017–18 |
सुंदर नगर, कुलाबा येथे पाण्याची पार्इपलार्इन, गटारे, पायवाटा बांधणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
दर्यानगर, कुलाबा येथे पाण्याची पार्इपलार्इन, गटारे व पायवाटा बांधणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
कुलाबावाडी, कुलाबा येथे नविन मलनि:स्सारण वाहिनी टाकणे, रस्ता बनविणे व बसण्याची सोय करणे | 2017–18 |
रामगड झोपडपट्टी, सेंट जॉर्ज रूग्णालय मागे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे, पायवाटा बांधणे व बसण्याची सोय | 2017–18 |
जमशेटजी बंदर, कुलाबा येथे पायवाटा व गटार बांधणे आणि बसण्याची सोय करणे | 2017–18 |
सेंट जॉर्ज रूग्णालय येथे लोकांना बसण्याची सोय करणे आणि फुलझाडे लावणे | 2017–18 |
कामा रूग्णालय येथे लोकांना बसण्याची सोय करणे आणि फुलझाडे लावणे | 2017–18 |
आगरी चाळ, कोचींग स्ट्रिट फोर्ट येथे 16 (Ground + 1) शौचालय बांधणे व मल:निसारण वाहिनी टाकणे | 2017–18 |
जी.टी. हॉस्पीटल, लोकमान्य टिळक मार्ग येथे नागरीकांसाठी बसण्याची सोय करणे आणि फुलझाडे लावणे तसेच ड्रेनेज लार्इन टाकणे व पदपथ बनविणे | 2017–18 |
र्इ.एन.टी. हॉस्पीटल, सिध्दार्थ कॉलेजच्या मागे पदपथ बनविणे व नागरीकांसाठी बसण्याची सोय करणे. | 2017–18 |
सुदाम नगर झोपडपट्टी, लिला निगम रोड, कुलाबा येथे पाण्याची पार्इपलार्इन टाकणे व नविन मोटर लावणे. | 2017–18 |
सुदाम नगर, कुलाबा येथे नविन गटारे बांधणे. | 2017–18 |
अध्यन वाटिका, स.का.पाटील उद्यानाचे सुशोभिकरण करणे | 2017–18 |
जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभुमी, मरीन लार्इन्स येथे नविन पाण्याची टाकी बसविणे व नविन जलवाहिनी विकसीत करणे | 2017–18 |
चंदनवाडी स्मशानभुमी, मरीन लार्इन्स येथे नागरीकांसाठी बसण्याची आसनव्यवस्था करणे | 2017–18 |
कै.जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभुमी, मरीन लार्इन्स येथील उत्तरेकडे असलेली दफनभुमी विकासित करणे, शौचालय बांधणे, पाण्याची पार्इप लार्इन टाकणे व पायवाटा बांधणे | 2017–18 |
जुने कब्रस्तान, सोनापूर स्ट्रीट, मरिन लार्इन्स येथे नागरीकांसाठी आसनव्यवस्था करणे | 2017–18 |
कै.जगन्नाथ शंकरशेठ स्मशानभूमी मरिन लार्इन्स येथे उत्तरेकडे असलेल्या दफनभूमी येथे नागरीकांसाठी आसनव्यवस्था | 2017–18 |
मरिन लार्इन्स, बडा कब्रस्तान येथे नागरीकांसाठी आसनव्यवस्था | 2017–18 |
गीता नगर, कुलाबा येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2017–18 |
दर्यानगर, कुलाबा येथे शौचालय बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2017–18 |
शिवशक्ती नगर, आंबेडकर नगर व गणेश मुर्ती नगर, कुलाबा येथे जलवाहिनी टाकणे | 2017–18 |
शास्त्राीनगर, मच्छिमार नगर झोपडपट्टी, कफ परेड, कुलाबा येथे ड्रेनेज लार्इन टाकणे | 2017–18 |
मच्छिमार नगर नं.2, कुलाबा येथे पुरूष व स्त्रिायांसाठी नविन शौचालय बांधणे | 2017–18 |
दर्यानगर, सुदाम झोपडपट्टी येथे लादीकरण व पायवाटा बांधणे | 2017–18 |
सुंदरनगर कुलाबा येथे रस्ता बनविणे | 2017–18 |
जमशेठजी बंदर येथे न्हाणीघर बांधणे | 2017–18 |
आंबेडकर संक्रमण शिबीर जवळ, कुलाबा येथे सार्वजनिक शौचालये बांधणे | 2017–18 |
धोबीघाट, कुलाबा येथे सार्वजनिक शौचालये बांधणे | 2017–18 |
मच्छिमार नगर, कुलाबा येथे पॉलिश लादी लावणे आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी बसण्याची सोय करणे | 2017–18 |
गितानगर बस स्थानकाजवळ रस्त्याची रूंदी वाढविणे आणि डांबरीकरण करणे | 2017–18 |
देनावाडी, ठाकूरव्दार येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे | 2017–18 |
श्रीराम भवन, ठाकूरव्दार येथे 6 शौचालय बांधणे | 2017–18 |
28-30, धोबीतलाव, गिरगाव येथे पाण्याची टाकी बसविणे | 2017–18 |
केवल क्रॉसलेन, 8 व 10, चिराबाजार येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे | 2017–18 |
मिय्या चाळ, दांडी, कुलाबा येथे पायवाटा बांधणे | 2017–18 |
सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी.डमिेलो मार्ग, वसाहत मधील गटारे व पायवाटा बांधणे व पाण्याची पार्इपलार्इन टाकणे | 2017–18 |
एम.आर. पोलिस लार्इन, क्रॉफर्ड मार्केट येथे गटारे व पायवाटा, पाण्याची पार्इप लार्इन टाकणे | 2017–18 |
जे.एस.एस. रोड, पोस्ट ऑफिस जवळ लादीकरण करणे | 2017–18 |
पाठारे प्रभू चॅरिटेबल ट्रस्ट जवळ, ठाकूरव्दार येथे शौचालय बांधणे, ड्रेनेज लार्इन टाकणे व लादीकरण करणे. | 2017–18 |
केवल क्रॉस लेन 10, मुंबर्इ येथे गटारे, जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
एल, केवल क्रॉस लेन 10, मुंबर्इ येथे गटारे, जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
कोळीवाडी येथे येथे गटारे, जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
एच, कोपरेश्वर मार्ग येथे गटारे, जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
के, कोपरेश्वर मार्ग येथे गटारे, जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
गरीब जनता नगर, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कुलाबा येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
कुलाबा पोलिस लार्इन येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
सय्यद आलम बडा कब्रस्तान, मरीन लार्इन्स येथे महिला व पुरूषांसाठी शौचालये बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
चंद्रराम प्रेस चाळ, 4 पास्ता लेन येथे शौचालये बांधणे व पेव्हर ब्लॉक बसविणे | 2018–19 |
कोळीवाडी, फणसवाडी, ठाकुरव्दार येथे रस्ता बांधणे | 2018–19 |
काप्रेश्वर मार्ग, फणसवाडी, सिताराम पोद्दार मार्ग, ठाकुरव्दार येथे रस्ता बांधणे | 2018–19 |
बे व्ह्यु गार्डन, कफ परेड येथे बसण्याची आसनव्यवस्था व मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था करणे | 2018–19 |
सुजा मेन्शन, 324, 330, मौलाना आझाद मार्ग येथे चौक व ओपन शेड बांधणे | 2018–19 |
दुर्गादेवी स्ट्रिट – 5 येथे ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
मांगेला समाज, सुदाम नगर येथे व्यायमशाळा बांधणे | 2018–19 |
अचानक क्रिडा मंडळ, मच्छीमार नगर नं.1 येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
शिवसेना शाखा, आंबेडकर नगर येथे रस्ता बांधणे | 2018–19 |
संक्रमण शिबिर, नविन बिल्डींग नं.2–बी, स्वराज आंबेडकर नगर येथे रस्ता बांधणे | 2018–19 |
जय भवानी महिला मंडळ, आंबेडकर नगर, येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
शिवशक्ती नगर, मच्छीमार नगर येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
गत ५ वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांमुळे महानगरपालिका क्षेत्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे वितरीत निधी द्वारे पूर्ण / प्रगतिपथावर / मान्यता मिळालेली / प्रस्तावित विकासकामे