स्थळ व काम | वर्ष |
---|---|
साईबाबा नगर‚ धोबीघाट‚ वरळी येथे ड्रेनेज लार्इन व पायवाटा बांधणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.99–100‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.95‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.41–62‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.21‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.26‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
बी.डी.डी.चाळ क्र.21ए‚ जी. एम. भोसले मार्ग‚ वरळी येथे व्यासपीठ बांधणे व लादीकरण करणे | 2014–15 |
डॉ. र्इ. मोझेस रोड‚ फोर स्क्वेअर हॉटेल समोर‚ वरळी‚ मुंबर्इ येथे अपंग निवास बांधणे | 2014–15 |
ग्लोबल मील शाळा‚ दिपक सिनेमाजवळ‚ एलफिन्स्टन रोड येथे ड्रेनेज लार्इन व शौचालय बांधणे | 2014–15 |
शिवाजी नगर‚ डॉ. ॲनी बेझंट रोड‚ वरळी येथे जलवाहिनी टाकणे | 2014–15 |
आनंदाश्रम सोसायटीसमोर‚ आ.जे.थदानी मार्ग‚ वरळी येथे शेड‚ गटारे व पायवाटा बांधणे | 2014–15 |
न्यू शिरीन टॉकीज‚ र्इ मोजेस रोड‚ वरळी परिसरात ड्रेनेज लार्इन व लादीकरण करणे | 2014–15 |
पोद्दार हॉस्पिटलजवळ‚ अभ्यासिका गल्ली‚ डॉ. ॲनी बेझंट रोड‚ वरळी येथे बसण्याची सोय करणे व पायवाटा बांधणे | 2014–15 |
कामगार हॉस्पिटलजवळ‚ डॉ. ॲनी बेझंट रोड‚ वरळी येथे बसण्याची सोय करणे व पायवाटा बांधणे | 2014–15 |
जनता कॉलनी‚ सार्इकॄपा सेवा मंडळ जवळ‚ वरळी येथे शौचालय व पाण्याची टाकी बांधणे | 2014–15 |
हनुमान मंदिराजवळ, सार्इ उत्कर्ष मंडळाजवळ, शंकरराव नरम पथ येथे व्यायामशाळेचे लादीकरण व कोबा करणे | 2015–16 |
कुमकुम बिल्डींगमागे, डॉ. ई. मोझेस रोड, वरळी येथे ड्रेनेज लार्इन टाकणे, लादीकरण करणे | 2015–16 |
रमाबाइ ठाकरे रंगमंच जवळ, शंकरराव नरम पथ, लोअर परेल येथे सहकारी हितवर्धक खुले सभागॄह बांधणे | 2015–16 |
मीनतार्इ ठाकरे उद्यानासमोर, शंकरराव नरम पथ, लोअर परेल येथे लादीकरण करणे | 2015–16 |
तपोवन बिल्डींग मागे, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथे लादीकरण करणे | 2015–16 |
माधव भवन जवळ, ना. म. जोशी मार्ग येथे खुले सभागॄह बांधणे | 2015–16 |
धोबी घाट, शायर अहमद रोड, सातरस्ता येथे जलवाहिनी टाकणे | 2016–17 |
गेट नं.14, शायर अहमद रोड, सातरस्ता येथे जलवाहिनी टाकणे | 2016–17 |
शायर अहमद रोड, महालक्ष्मी स्टेशनजवळ येथे जलवाहिनी टाकणे व पायवाटा बनविणे | 2016–17 |
श्री कॄष्णा हॉटेल समोर, र्इ माझेस रोड, जिजामाता नगर जवळ, वरळी येथे लादीकरण करणे | 2016–17 |
हकोबा मिल जवळ, मुंबर्इ येथे स्टील रेलिंग बसविणे | 2016–17 |
वरळी बी.डी.डी.चाळ, बिल्डिंग क्र.26 जवळ शेड बांधणे | 2016–17 |
परेल शिवालय सोसायटी शेजारी, गांधी नगर, मांजरेकर लेन, वरळी येथे रेन वॉटर हारवेस्टींग करणे | 2016–17 |
हिंदु स्मशानभुमी, वरळी येथे खुले सभागॄह आणि बसण्याची व्यवस्था करणे | 2016–17 |
धोबीघाट, सातरस्ता येथे परिसराचे सुशोभिकरण करणे | 2016–17 |
शमा क्वार्टर्स जवळ, सर पोचखानवाला रोड, वरळी येथे उद्यानाचे सौंदर्यीकरण करणे | 2016–17 |
जांभोरी मैदान, बी.एम.भोसले मार्ग, जिजामाता नगर, मातोश्री रमाबार्इ केशव ठाकरे उद्यान इ. - आसन व्यावस्था व सुशोभीकरण | 2017–18 |
डॉ. आंबेडकर भवन स्ट्रीट, वरळी, सुभाष लेन, भागोजी मार्ग, सुनिता (तार्इ) दत्ताजी नलावडे उद्यान, वीर संताजी उद्यान, गाडगे महाराज उद्यान, सातरस्ता येथे नागरीकांसाठी आसन व्यवस्था व सुशोभीकरण करणे. | 2017–18 |
शमा क्वार्टर्स, वरळी येथे पेव्हरब्लॉक व सौंदर्यीकरण करणे | 2017–18 |
सर पोचखानवाला रोड, त्रिमुर्ती क्रिडा मंडळ जवळ, वरळी येथे जॉगींग ट्रॅक लाल माती भराव व सौंदर्यीकरण करणे | 2017–18 |
आदर्श नगर मैदान, आदर्श नगर, वरळी येथे सौंदर्यीकरण करणे | 2017–18 |
मराठी शाळेसमोर, वरळी लेबर कॅम्प जवळ, वरळी येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
मावल मराठा व्यायाम मंदिरासमोर, गोल्फादेवी रोड, वरळी येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
क्षमा क्वार्टर्स, अमर नगर छेदमार्ग, वरळी पोलिस क्वार्टर्स येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
आनंद नगर रहिवाशी सेवा संघ, आर. जी. भंडारी मार्ग, वरळी येथे संरक्षण भिंत बांधणे | 2017–18 |
वरळी स्मशानभुमी, र्इ.मोझेस रोड, वरळी येथे बसण्यासाठी आसन व्यवस्था करणे. | 2017–18 |
सिध्दार्थ नगर व प्रेम नगर, अचानक नगर, वरळी येथे जलवाहिनी व पायवाटा बांधणे | 2017–18 |
शिवाजी नगर, डॉ. अे. बी. मार्ग, वरळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे | 2017–18 |
प्रेम नगर, बी. जे. खेर मार्ग, वरळी येथे शौचालय बांधणे | 2017–18 |
गोपचर को.ऑप. हौ. सोसायटी, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी समोरील लादीकरण | 2017–18 |
जरी मरी माता मंदिर, शिवाजी नगर, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे | 2017–18 |
जनता कॉलनी, वरळी गांव, वरळी येथे शौचालय व पायवाटा बांधणे | 2017–18 |
ना.म.जोशी मार्ग जवळ, सखुबार्इ मोहिते मार्ग, लोअर परेल येथे रस्त्याचे डांबरीकरण करणे. | 2017–18 |
हनुमान मंदिराजवळ, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल येथे रस्त्याचे डांबरीकरण | 2017–18 |
सुनिता (तार्इ) दत्ताजी लाड उद्यान, गणपतराव कदम मार्ग - ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय ; नवीन ग्रील | 2017–18 |
मॅरेथॉन ॲक्सेस गार्डन, लोअर परेल येथे सुभोभित पेव्हरब्लॉक लावणे, कुंपण भिंत बनविणे व ग्रील लावणे | 2017–18 |
महावीर स्टेबल मैदान, गणपतराव कदम मार्ग येथे लहान मुलांच्या खेळण्याची सोय करणे | 2017–18 |
मधील मफतलाल मिल गार्डन, एन. एम.जोशी मार्ग येथे नविन स्टॉर्म वॉटर गटार बनविणे | 2017–18 |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळे शेजारी शिवराम अमॄतराव रोड, वरळी येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी बसण्याची सोय करणे व परिसर झाडे - फुले लावून सुशोभित करणे. | 2017–18 |
कै. महेश बोबाटे उद्यान, पांडुरग बुधकर मार्ग, दिपक सिनेमाजवळ, लोअर परेल येथे भिंतीवर ग्रील लावणे व ज्येष्ठ नागरीकांसाठी आसनव्यवस्था | 2017–18 |
बाळासाहेब ठाकरे उद्यान, शंकरराव नरमपथ रोड, लोअर परेल येथे फुले व झाडे लावणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी आसनव्यवस्था | 2017–18 |
सद्गुरू व दर्शन इमारत, एलफिन्स्टन रोड येथे नविन ड्रेनेज लार्इन व पायवाटा बनविणे | 2017–18 |
विश्वकमल बिल्डींग रोड येथे नविन ड्रेनेज लार्इन व पायवाटा बनविणे | 2017–18 |
मधील परेल शिवस्मॄती, एल.आर. पापण मार्ग, गांधी नगर, वरळी येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे व पदपथ आणि रस्ता | 2017–18 |
भारत नगर, दैनिक शिवनेर मार्ग, वरळी येथे मलनि:सारण वाहिनी टाकणे व पदपथ बनविणे | 2017–18 |
शिवनेरी, एल.आर. पापण मार्ग, कस्तुरबा गांधी नगर, वरळी येथे नविन ड्रेनेज लार्इन टाकणे व रस्ता | 2017–18 |
चिमणराव विरलदास चाळ, शंकरराव नरम मार्ग, लोअर परेल येथे पाण्याची पार्इप लार्इन टाकणे व पदपथ | 2017–18 |
भागोजी वाघमारे मार्ग, वरळी येथे ओपन शेड बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
कोकण वैभव, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल येथे ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
सार्इबाबा मंदिराजवळ, जे.एम.भोसले मार्ग, वरळी येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
हनुमान मंदिर, जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
श्री सार्इनाथ क्रिडा मंडळ, जी.एम.भोसले मार्ग, वरळी येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वरळी येथे ओपन शेड बांधणे | 2018–19 |
इराणी चाळ जवळ, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल येथे ओपन शेड बांधणे व ड्रेनेज लार्इन टाकणे | 2018–19 |
शिवाजी नगर, जरीमरी माता मंदिर, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे | 2018–19 |
डॉ. ॲनी बेझंट रोड स्मशानभुमी, वरळी येथे सौंदर्यीकरण व विकासकाम करणे | 2018–19 |
डॉ. ॲनी बेझंट रोड स्मशानभुमी, वरळी येथे शेड बांधणे, टार्इल्स बसविणे व लादीकरण करणे | 2018–19 |
गत ५ वर्षांत खासदार स्थानिक विकास निधी तसेच विशेष प्रयत्नांमुळे महानगरपालिका क्षेत्र विकास कामे, संरक्षण भिंत विकास कार्यक्रम, परिसर सुंदर बनविण्याचा कार्यक्रम, गलिच्छ वस्ती सुधार कार्यक्रम, स्मशानभुमी विकास कार्यक्रम इत्यादी विविध स्त्रोतांद्वारे वितरीत निधी द्वारे पूर्ण / प्रगतिपथावर / मान्यता मिळालेली / प्रस्तावित विकासकामे