Recent Media Interactions
मुंबई सेंट्रल टर्मिनस रेल्वेस्थानकाचे नामकरण ’नाना शंकर शेठ” टर्मिनस करण्याच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद
लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे.
~ अरविंद सावंत, शिवसेना खासदार – माजी केंद्रीय मंत्री (११ नोव्हेंबर २०१९)