2018

सर्वोत्कृष्ट सांसद (जज्बा)

2017

मुंबै भुषण

2016

न्यूजमेकर्स अचिव्हर्स ॲवॉर्ड

राफेलप्रकरणी JPC मार्फत चौकशीची मागणी

काश्मिरी पंडितांच्या घरवापसीची मागणी

राममंदिरासाठी कायदा करण्याची हिंमत दाखवा!

लोकसभा पावसाळी अधिवेशन : July – August 2018

Load More

मनोगत

जय महाराष्ट्र!

मी लोकांमध्ये मिसळणारा व त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि त्यांच्यातीलच एक असल्यामुळे लोकांच्या माझ्याकडून साहजिकच अपेक्षा वाढल्या आहेत. अनेक प्रलंबित प्रश्न आहेत जे प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरु आहेत.

निवडणूकीत दिलेले प्रत्येक आश्वासन व जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहणार आहे. कोस्टल रोड, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, क्लस्टर डेव्हलपमेंट आदि अनेक मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मी लोकसभेमधे आवाज उठवला आहे. विविध केंद्रीय समित्यांमध्ये केवळ हजेरी न लावता प्रत्येक प्रश्नावर परखड मत मांडले आहे, योग्य त्या सूचना केल्या आहेत व त्यांच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा केला आहे. शिवसेना राजकीय पक्ष असला तरी ८० टक्के समाजकारणावर आमचा भर आहे व त्यानुसार सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे..